कलासक्त सांस्कृतिक प्रतिष्ठान सादर करत आहे
‘समयचक्र’
प्रहर काळानुसार राग संगीताची अनोखी सफर
कलाकार
धनश्री गणात्रा, हृषीकेश बडवे अभिजित बारटक्के, अभिषेक पाटसकर
स्थळ: प्रभू ज्ञान मंदिर, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवीपेठ, पुणे
दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
वेळ: सायंकाळी ६.०० ते ८.००
सर्व रसिकांना स्नेहपूर्वक आमंत्रण. (प्रवेश विनामूल्य)
अध्यक्ष: श्रीरंग कुलकर्णी
कार्यकारी विश्वस्त: डॉ. विनिता आपटे
कलासक्त कल्चरल फाउंडेशन, पुणे
