कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ “सुरमयी सायंकाळ”
कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ "सुरमयी सायंकाळ" कलासक्त आयोजित 'सुरमयी सायंकाळ' मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलासक्तचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व कलाकारांचा सत्कार…
