BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Kalasakt Cultural Foundation - ECPv6.17.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://kalasakt.com
X-WR-CALDESC:Events for Kalasakt Cultural Foundation
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Europe/London
BEGIN:DAYLIGHT
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0100
TZNAME:BST
DTSTART:20250330T010000
END:DAYLIGHT
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0100
TZOFFSETTO:+0000
TZNAME:GMT
DTSTART:20251026T010000
END:STANDARD
BEGIN:DAYLIGHT
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0100
TZNAME:BST
DTSTART:20260329T010000
END:DAYLIGHT
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0100
TZOFFSETTO:+0000
TZNAME:GMT
DTSTART:20261025T010000
END:STANDARD
BEGIN:DAYLIGHT
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0100
TZNAME:BST
DTSTART:20270328T010000
END:DAYLIGHT
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0100
TZOFFSETTO:+0000
TZNAME:GMT
DTSTART:20271031T010000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20260628
DTEND;VALUE=DATE:20260629
DTSTAMP:20260629T071755Z
CREATED:20260629T065048Z
LAST-MODIFIED:20260629T071755Z
UID:21505-1782604800-1782691199@kalasakt.com
SUMMARY:कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ "सुरमयी सायंकाळ"
DESCRIPTION:कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ\n“सुरमयी सायंकाळ”\nकलासक्त आयोजित ‘सुरमयी सायंकाळ’ मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला कलासक्तचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व कलाकारांचा सत्कार केला. तर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. विनिता आपटे यांनी सर्व कलाकारांचा आणि त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा परिचय करून दिला. \nहा कार्यक्रम रविवार\, दिनांक २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता शाकुंतल हॉल\, मयूर कॉलनी\, कोथरूड\, पुणे येथे संपन्न झाला. \nया ‘सुरमयी सायंकाळ’ मैफिलीची सुरुवात दोन्ही युवा कलाकारांनी सुंदर रागदारीने व भक्तीपूर्ण रचना सादर करून केली. भक्ती पवार आणि हर्षद डोंगरे यांनी आपल्या बहारदार गायकीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. मैफिलीत विविध राग आणि त्यांमधील बंदिशींच्या सादरीकरणानंतर सुंदर उपशास्त्रीय रचना व नाट्यगीतांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. दोन्ही कलाकारांच्या जुगलबंदीला आणि सुरावटींना उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. \nया मैफिलीत गणेश तानवडे (तबला)\, अक्षय कुलकर्णी (तबला) आणि मालु गावकर (संवादिनी/हार्मोनियम) यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रमाची उंची अधिक वाढवली. \n\nSome Moment Of Events
URL:https://kalasakt.com/event/organized-in-loving-memory-of-the-late-moreshwar-yashwant-kulkarni/
CATEGORIES:Recent
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://kalasakt.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Image-2026-06-29-at-12.10.53-PM.jpeg
END:VEVENT
END:VCALENDAR