Skip to content Skip to footer
Loading Events

« All Events

कथक नृत्य स्पर्धा २०२४-२०२५

December 8

कलासᲦ क᭨चरल फाऊं डेशन आयोिजत

कलासक्त सांस्कृतिक फाउंडेशन आयोजित कथक नृत्य स्पर्धा: २०२४-२०२५

स्पर्धेचे नियम:

  1. वय वर्ष १८ ते २५ या वयोगटातील (१९९९ ते २००६ मध्ये जन्मलेल्यांना) स्पर्धेत भाग घेता येईल.
  2. स्पर्धेसाठी कथक नृत्याची 5 मिनिटांची व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून या नंबरवर 8999738894 किंवा ई-मेल आयडीवर kalasakt.cultural@gmail.com पाठवावी.
  3. शेवटची तारीख 8 डिसेंबर असून, क्लिपसह गुगल फॉर्म https://forms.gle/5JMrrVjGCYmGt8mV9 सबमिट करावा.
  4. दूरदर्शनवरील कलाकार व व्यावसायिक कलाकारांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
  5. कोणताही अज्ञात निर्णय स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार स्पर्धा समितीकडे राहील.
  6. वेळ आणि ठिकाण स्पर्धकांना कळविण्यात येईल.
  7. पुण्याबाहेरील स्पर्धकांना प्रवासासाठी ₹1000 पर्यंत अनुदान दिले जाईल.
  8. पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिके (₹10,000, ₹7,000, आणि ₹5,000) आणि स्मृतिचिन्ह प्रदान केले जाईल.
  9. पारितोषिक वितरण समारंभात प्रथम तीन विजेत्यांचे सादरीकरण होईल.

कलासक्त सांस्कृतिक फाउंडेशन
अध्यक्ष: श्रीरंग कुलकर्णी
कार्यकारी व्यवस्था: डॉ. विनिता आपटे

Details

Date:
December 8
Event Category: