“कलासक्त” आयोजित शास्त्रीय संगीत मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध
http://kalasakt.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250117-WA0035.mp4' कलासक्त ' पुणे प्रस्तुत शास्त्रीय संगीत मैफिलीत विदुषी मंजिरी कर्वे - आलेगांवकर यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले…