All Day

‘अष्टनायिका 2.0’ प्रेमाच्या आठ छटा आणि शब्द-सुरांनी विणलेली एक अनोखी कहाणी

‘अष्टनायिका 2.0’ प्रेमाच्या आठ छटा आणि शब्द-सुरांनी विणलेली एक अनोखी कहाणी. कलासक्त आयोजित 'अष्टनायिका 2.0' प्रेमाची भावना एकच, पण रूपं अनेक… कधी विरहाची हुरहूर, कधी भेटीची आस, कधी रुसवा, तर…