• ‘अष्टनायिका 2.0’ प्रेमाच्या आठ छटा आणि शब्द-सुरांनी विणलेली एक अनोखी कहाणी

    ‘अष्टनायिका 2.0’ प्रेमाच्या आठ छटा आणि शब्द-सुरांनी विणलेली एक अनोखी कहाणी. कलासक्त आयोजित 'अष्टनायिका 2.0' प्रेमाची भावना एकच, पण रूपं अनेक… कधी विरहाची हुरहूर, कधी भेटीची आस, कधी रुसवा, तर…

  • समयचक्र

    कलासक्त सांस्कृतिक प्रतिष्ठान सादर करत आहे ‘समयचक्र’ प्रहर काळानुसार राग संगीताची अनोखी सफरकलाकारधनश्री गणात्रा, हृषीकेश बडवे अभिजित बारटक्के, अभिषेक पाटसकरस्थळ: प्रभू ज्ञान मंदिर, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवीपेठ, पुणेदिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर…